Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय अधिकारी पदाची भरती; थेट मुलाखत, जाणून घ्या पात्रता!
🔥 एकूण जागा: 01
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

Tadoba Tiger Reserve Recruitment 2026: विदर्भातील आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रात (Veterinary Doctor Jobs) करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी समोर आली आहे! 'महाराष्ट्र शासन,

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर' यांच्या कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) ची

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

पदे सेवा करार पद्धतीने म्हणजेच कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन (ईमेलद्वारे) किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन लिखित स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

पशुवैद्यकीय अधिकारी: 01

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
पशुवैद्यकीय अधिकारी :मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी (B.V.Sc & A. H) महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नोंदणी आवश्यक.किमान 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.

📝 परीक्षा स्वरूप

कागदपत्र पडताळणी आणि मुळाखात या आधारावर पात्रधारक उमेदवाराची निवड केली जाईल

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
वयोमर्यादा कमाल ४५ वर्ष

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 31 जुलै 2026