ZP Chandrapur Bharti 2026: 'उमेद' अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा
🔥 एकूण जागा: ०६ जागा (प्रत्येक तालुक्यासाठी १ पद)
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/5)

ZP Chandrapur Bharti 2026: चंद्रपूर जिल्हा परिषदेत 'उमेद' अंतर्गत भरती सुरू; कृषी पदवीधरांना मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती! नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचं कृषी किंवा कृषी संबंधित

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/5)

क्षेत्रात शिक्षण पूर्ण झाले असेल, तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) म्हणजेच 'उमेद', जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद चंद्रपूर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/5)

अंतर्गत एक कडक भरती जाहीर झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत काम करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हाला प्रशासकीय भाषेतली जाहिरात वाचून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/5)

कंटाळा आला असेल, तर काळजी करू नका. तुमचा मित्र नोकरीवला म्हणून मी या लेखा मध्ये नोकरीची सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत खाली समजावून सांगतो. चला तर मग, संपूर्ण माहिती सविस्तर बघूया! पण एक महत्वाची माहिती अर्ज हा ऑफलाइन

📌 भरतीबद्दल थोडक्यात (5/5)

पद्धतीने भरायचा आहे अर्ज भरणीची अंतिम मुदत २१ जुलै २०२६ याची नोंद ठेववी

💼 पदाचे नाव व तपशील

आयएफसी ब्लॉक अँकर (IFC Block Anchor): ०६

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
किमान कृषी किंवा कृषी संलग्न पदवी (जसे की B.Sc. Agriculture, B.Sc. Horticulture, B.Tech. Agriculture, B.Sc. Fishery, B.Sc. Forestry, BVSc & AH, किंवा BBA)

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

लेखी परीक्षा (४० गुण): ही परीक्षा बहुपर्यायी (MCQ) असेल आणि काठिण्य पातळी डिप्लोमा स्तराची राहील. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी (५ गुण), गणित (५ गुण) आणि कृषी व कृषी संलग्न विषयांवर ३० गुणांचे प्रश्न

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

विचारले जातील. तोंडी परीक्षा/मुलाखत (१० गुण): लेखी परीक्षेत पास झालेल्यांची १० गुणांची तोंडी परीक्षा होईल, जिथे तुमचे संवाद कौशल्य आणि कामाचा अनुभव तपासला जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
43 वर्षांपर्यंत.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 21 जुलै 2026